ऐश्वर्या रायने नाकारली होती अभिषेक बच्चनच्या ‘या’ चित्रपटाची ऑफर, कारण होत खूपच धक्कादायक

Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. या चित्रपटांमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या एका चित्रपटाचा देखील समावेश आहे. फराह खान दिग्दर्शित ‘हॅपी न्यू इयर’ हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या कॉमेडी चित्रपटात अभिषेक बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत होता. 

‘हॅपी न्यू इयर’ हा चित्रपट ऐश्वर्या राय हिला देखील ऑफर करण्यात आला होता. मात्र, अभिनेत्रीने हा चित्रपट करण्यास नाकार दिला होता. ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत अनेक चित्रपट केले आहेत. तरी देखील तिने ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपट करण्यास नकार का दिेला? याचं उत्तर तिने एका मुलाखतीत दिलं आहे. 

या कारणामुळे ऐश्वर्याने नाकारली होती ऑफर

ऐश्वर्या म्हणाली की, हो, मला या चित्रपटाची ऑफर आली होती. कॉमेडी चित्रपट होता काम देखील करायला मज्जा आली असती. पण या चित्रपटात माझी जोडी अभिषेक बच्चनसोबत नसल्याने मला ही ऑफर सोडावी लागली. पण जर आम्ही दोघेही या चित्रपट जोडप्याची भूमिका करत असतो. तर कदाचित मी हा चित्रपट नक्कीच केला असता. चित्रपटात असूनही अभिषेकच्या विरोधात न येणे खरोखरच विचित्र झाले असते. म्हणून मी चित्रपट नाकारला. 

ऐश्वर्या रायने नकार दिल्यानंतर हा चित्रपट बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्याकडे गेला. जी या चित्रपटात शाहरुख खानच्या विरुद्ध भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात अभिषेक बच्चनच्या सोबत एकही अभिनेत्री नव्हती. 

चित्रपटाने केली होती जबरदस्त कमाई

 ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अभिषेच बच्चन, बोमन इराणी, सोनू सूद आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा ही दुबईच्या एका हॉटेलमध्ये झालेल्या दरोड्याभोवती आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 397 कोटींची कमाई केली होती. 

Source link

Related Posts

आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?

Alia Bhatt…

‘मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने…’, शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, ‘तो खंगला तेव्हा…’

Raj Thackeray…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?

आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?

‘मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने…’, शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, ‘तो खंगला तेव्हा…’

‘मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने…’, शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, ‘तो खंगला तेव्हा…’

ऐश्वर्या – अभिषेकच्या कथित भांडणासाठी ‘ही’ अभिनेत्री जबाबदार? Reddit युझरची Theory एकदा वाचाच!

ऐश्वर्या – अभिषेकच्या कथित भांडणासाठी ‘ही’ अभिनेत्री जबाबदार? Reddit युझरची Theory एकदा वाचाच!

‘समोरच्यासाठी आपण काय आहोत हे समजून घेणं महत्वाचं असतं’; जेव्हा अतुल परचुरेंनी सर्व मित्रांना दाखवला आरसा

‘समोरच्यासाठी आपण काय आहोत हे समजून घेणं महत्वाचं असतं’; जेव्हा अतुल परचुरेंनी सर्व मित्रांना दाखवला आरसा

ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

पुन्हा एकदा बोहल्यावर चढला रणबीर कपूर! वरातीसोबत केली धमाल

पुन्हा एकदा बोहल्यावर चढला रणबीर कपूर! वरातीसोबत केली धमाल