अभिनेता गोविंदा मंगळवारी त्याच्याच घरामध्ये स्वत:च्या पिस्तूलमधून गोळी सुटल्याने जखमी झाला. परवाना असलेल्या पिस्तूमधील मिसफायर झाल्यानंतर गोविंदाला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. शस्त्रक्रिया करुन गोविंदाला घरी सोडण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही फोन करुन गोविंदाच्या प्रकृतीची चौकशी केली. गोविंदाच्या कुटुंबामध्ये या प्रकरणासंदर्भात संभ्रम दिसून येत आहे. गोविंदाकडे रिवॉलव्हर आहे की पिस्तूल याची कल्पना कुटुंबातील लोकांना नाही अशी माहिती समोर आली आहे.
Source link
Steve Knight Reflects On Reggae And Hip-Hop Fusion In Most High: ‘Music Can Bridge Cultural Divides’
Steve Knight,…